गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
मुंकसे आणि मयंकसिंग यांचा सत्कार संपन्न
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखेच्या वतीने नवनियुक्त मुख्य कारखाना प्रबंधक सचिन मुंकसे व...










