गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
नांदगावला विविध मागण्यांसाठी आर पी आय चे उपोषण
नांदगावला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटा तर्फे आमरण उपोषण मागण्या मान्य झाल्या नाही तर पॅंथर...











