गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
“शारदीय नवरात्रोत्सव” आज सहावी माळ
मनमाड : (योगेश म्हस्के) गेल्या सहा दिवसांपासुन सुरु झालेला शारदीय नवरात्रोत्सव भाविक भक्त मोठ्या...











