गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
कमलाकाकीजी माणिकचंद कासलीवाल यांचे निधन
नांदगाव येथील श्री.एम.जे.कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट च्या संस्थापिका व संस्थेचे चेअरमन...










