राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या करणाऱ्यांना कडक शासन व्हावे. पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आज नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने नांदगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांना निवेदन देतांना पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अनिल आव्हाड, सरचिटणीस संदीप जेजुरकर, सहसरचिटणीस संजय मोरे, जेष्ठ पत्रकार सोमनाथ घोंगाणे, जेष्ठ पत्रकार मारुती जगधने, जेष्ठ पत्रकार सुरेश नारायणे, पत्रकार बाबासाहेब बोरसे, पत्रकार प्रमित आहेर, बापू जाधव आदी …
ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा
एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून...











