loader image
[ays_poll id=7]

एच. ए. के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये संस्था संस्थापक हाजी अहमद सभागृहाचे उद्घाटन

Feb 16, 2023

मनमाड :मनमाड एज्युकेशन सोसायटी संचलित एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये संस्थेचे संस्थापक हाजी अहमद यांच्या नावाने नविन सभागृहाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष हाजी मो.सलीम अहमद गाजीयानी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव हज्जन सायरा सलीम
गाजीयानी,सदस्य अब्दुल करीम सलीम गाजीयानी, आयशा सलीम गाजीयानी, हाजी रियाज अन्सारी,अशफाकभाई गाजीयानी, अफजलभाई गाजीयानी, मोईन गाजीयानी, हुमैरा गाजीयानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.संस्थेतर्फे शाळेतील शैक्षणिक उपक्रमासाठी नविन सभागृह उपलब्ध करुन दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांनी संस्थेचे अध्यक्ष हाजी मो.सलीम अहमद गाजीयानी,सचिव हज्जन सायरा सलीम गाजीयानी व संचालक मंडळाचे आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...

read more
.