सकल मराठा समाज, मनमाड च्या वतीने शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मराठी शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शहरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वितेसाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त...








