loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १९ फेब्रुवारी २०२३ – रविवार

Feb 19, 2023

तूळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

कुंभ : काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील. कोणालाही जामीन राहू नका. 

मीन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास शक्यतो टाळावेत.

धनू : कामे रखडण्याची शक्यता. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मेष : आरोग्य उत्तम राहील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. शत्रुपीडा नाही.

कर्क : सुसंधी लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आर्थिक लाभ होतील.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.