loader image
[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

Feb 27, 2023

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मराठी राजभाषा दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज जयंती मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे हे होते तर संस्थेचे श्री. धनंजय निंभोरकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे आणि श्री. धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमात इयत्ता १ लीच्या कु. आराध्या झाल्टे, काजवी वाडकर आणि कु. प्रांजल घुगे या विदयार्थिनींनी कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील शिदोरीतून विविध कविता सादर केल्या. इ. ६ वीच्या संबोधी पगारे, वेदिका खैरनार आणि सिध्दी व्यवहारे या विदयार्थिनींची गौरवपर भाषणे झाली.
सौ. पंचशिला सिध्दार्थ पगारे आणि श्री. विलास कैचे यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. आदिती महाजन यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.