मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
नांदगाव येथे राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार तिघांना अटक
नांदगाव : मारुती जगधने नांदगाव तालुक्यात मोर, हरीण काळवीट सह वन्य प्राण्यांचे प्रमाण हजारोच्या...










