मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा – गणेश धात्रक यांचे गिरीश महाजनांकडे मागणी
नांदगाव विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नांदगाव...










