मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
नांदगांव मनमाड मराठी पञकार संघाच्या वतीने देशभक्ती पर गायन स्पर्धा
नांदगांव : मारूती जगधने प्रयत्न करणे आपल्या हातात आहे उत्साह चांगल्या रुपाने मिळावा यात...











