loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड शहरातील अंगणवाडी क्र. ७५ मध्ये महिला दिन साजरा

Mar 8, 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक – २. प्रकल्प अधिकारी आ.श्री.वाकडे सर तसेच मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे आज अंगणवाडी केद्रांत महिला दिन साजरा करण्यात आला..
महिला विविध आव्हानानां सामोरे जात ,अढळ ,आत्मविश्वासाच्या बळावर अशक्य ते शक्य करुन दाखवत विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्याअसतात या सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अंगणवाडी सेविका ताई कल्पना जाधव आणि अलका गायकवाड मदतनिस ताई यांनी सर्व प्रथम सावित्री बाई फुले याच्यां प्रतिमेचे पुजन करुन उपस्थित महिलांना फुल गुच्छ देवुन त्यांना सन्मानित करण्यात आले. नियमित लसिकरण,भरडधान्याची माहिती दिली,किशोरीनां मार्गदर्शन करण्यात आले..

स्त्री शक्तीचा जागर केवळ महिला दिनापुरता मर्यादित नाही. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. गाव, शहर वा महानगरात राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला शिक्षणाच्या, नोकरीच्या समान संधी उपलब्ध करुन देणे तसेच त्याच्यांसाठी भयमुक्त वातावरण आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक समाजनिर्मितीचा निर्धार आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वानी प्रयत्नशिल रहायचे आहे.🙏💐👏

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.