loader image
[ays_poll id=7]

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मनमाड येथे महिला दिन साजरा

Mar 10, 2023


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक – २.मनमाड विभाग येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. प्रकल्प अधिकारी आ.श्री. वाकडे सर तसेच मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पुष्पाताई मतकर(म.न.पा.बालवाडी पर्यवेक्षिका )तसेच संगिताताई बागुल,निताताई लोंढे,सुरेखाताई ढाकी ,सरलाताई गोगड (आ.आमदार सुहास अण्णा कांदे ,अंजुम ताई कांदे यांच्या शिवसेना गटातील कार्यकर्ती मनमाड)तसेच मुख्यसेविका गायकवाड मँडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.उपस्थित महिला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच मान्यवरांचे स्वागत फुलगुच्छ देवुन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी महिला दिनाचे औचित्य साधुन मार्गदर्शन करण्यात केले.अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनिस ताईनी महिला दिनाची सुरुवात कशी झाली यावर नाटिका साजरी केली.मुख्यसेविका शितल मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुत्रसंचालन – कल्पनाताई जाधव यांनी तर मान्यवरांची ओळख -सिमाताई चौधरी यांनी करून दिली कार्यक्रमाचे प्रस्ताविक- अन्नपुर्णाताई अडसुळे.अनुमोदन- राजश्रीताई निकम.आभार प्रदर्शन -वैशालीताई कातकाडे यांनी केले.
सर्व सेविकाताई ,मदतनिसताई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले यात भारंबेताई, बनकरताई, वाघताई,मिनाक्षिताई,कांचनताई,वाळकेताई यांनी विशेष सहकार्य केले.


अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.