मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
क्रिकेट खेळताना आला रूदयविकाराचा झटका – तरुणाचा मृत्यू
आजकाल हृदयविकाराच्या झटक्याने तरुणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या दररोज येत आहेत. आता अशीच एक घटना...











