मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
पोषण महा २०२३ अंतर्गत अंगणवाडीक्र.७५.मनमाड विभाग “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि. नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड येथे श्री.चंद्रशेखर पगारे प्रकल्प...










