मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
उल्हासनगर नागरी प्रकल्पात साजरा होतो आहे पोषणाचा उत्सव
राष्ट्रीय पोषण माह २०२३ अंतर्गत १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत विविध उपक्रम व कार्यक्रमांचे...











