मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
घटस्थापना ते विजयादशमी श्री दुर्गामाता दौड आजपासून
नांदगाव सोमनाथ घोंगाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या...











