loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

केंद्र सरकार च्या सर्व लोक कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी पूर्ण लाभ  घ्यावा : डॉ सचिनकुमार पटेल

केंद्र सरकार च्या सर्व लोक कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी पूर्ण लाभ घ्यावा : डॉ सचिनकुमार पटेल

केंद्र सरकार च्या सर्व लोक कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी पूर्ण लाभ घ्यावा : डॉ सचिनकुमार पटेल...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

मनमाड:- एच.ए.के. हायस्कुल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये स्त्री शिक्षणाचे जनक,क्रांतिसूर्य महात्मा...

read more
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने क्रांति सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथि निमित्त अभिवादन

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने क्रांति सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथि निमित्त अभिवादन

आज दि 28/ 11/22 रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने क्रांति सुर्य महात्मा...

read more
कांद्याच्या भावात होणारी घसरण तत्काळ थांबवावी – राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

कांद्याच्या भावात होणारी घसरण तत्काळ थांबवावी – राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

तालुक्यातील शेतकरी बांधवांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असुन मोठ्या मुश्किलीने उपजिवीका चालवत...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालयात महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालयात महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

आज दिनांक 28 11 2022 रोजी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे बाळासाहेबांची...

read more
.