loader image
[ays_poll id=7]

संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

Apr 26, 2023

मनमाड : योगेश म्हस्के – संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता
सुदिक्षा जी महाराज यांच्या असिम कृपेने
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन शाखा-मनमाड यांच्या वतीने युगप्रवर्तक बाबा गुरूबचन सिंह जी महाराज यांच्या आठवणीत (मानव एकता दिवस) निमित्ताने
रक्तदान शिबिर संत निरंकारी सत्संग भवन मनमाड येथे भव्य स्वरूपात संपन्न झाले.

सदर रक्तदान शिबीराचे उद्घाटन श्री. बलराज बाळकृष्ण कर्णे संयोजक सेक्टर मनमाड,श्री. वासुदेव भोईर क्षेत्रीय संचालक, श्री. प्रदीप गुजराथी , श्री. कासव साहेब ,
डॉ.श्री.सुनील बिडगर , डॉ.श्री.शिवाजी लहाडे नाशिक सिविल, डॉ.अंकिता पवार मालेगाव सिविल आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले . या शिबिरात संत निरंकारी मंडळाचे स्वयंसेवक , शहरातील सामाजिक संस्था , विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या संख्येने शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान करून मानवतेच्या दृष्टीकोनातून 172 युनिट रक्त संकलन करण्यात मोलाचे योगदान दिले .
शिबिरात श्री सचिनकुमार पटेल मुख्याधिकारी म.न.पा. , श्री पाईक साहेब, डॉ. संतोष गुप्ता, डॉ.सचिन देवळे , डॉ विजय राजपूत , श्रीपंकज खताळ, श्री मयुर बोरसे, श्री रोशन टिवलेकर बी.पी.सी.एल., श्री योगेश म्हस्के पत्रकार, श्री विक्रम सप्रे , श्री शुभम गायकवाड सह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा दिल्या.

बाल सत्संग मधील बालकांनी बाल प्रदर्शनी च्या माध्यमातून मिशनच्या कार्याचा आलेख मांडून सामाजिक योगदान रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, जल स्रोत स्वच्छता मोहीम आणि चित्रकलेच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्व, पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत उपस्थितांची मने जिंकली , आपल्या व्याख्यानात बोलताना श्री बलराज बाळकृष्ण कर्णे सेक्टर संयोजक यांनी सर्वांचे आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.