🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
ठाकरे गटाला ‘ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ‘ हे नाव तर मशाल हे चिन्ह
उद्धव ठाकरे गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला...











