🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
संस्कारखेळवाडीत रंगमहोत्सवाची सांगता
संस्कारखेळवाडीत नवरात्रीचे औचित्य साधून रंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.महोत्सव आयोजनचा...











