🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
विद्यार्थ्यांचे स्वागत : कलाशिक्षकांच्या कलेतून
कला शिक्षक श्री.राजन ठाकरे,छत्रे हायस्कूल मनमाड. कला शिक्षक श्री.देव हिरे सर, भाटगाव ता - चांदवड...











