🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
कोविड-१९ लसीकरण : शुक्रवार दि.२२ ऑक्टो २०२१
18 वर्षा वयोगटा पुढील सर्व नागरिकांसाठी कोव्हीशिल्ड चा पहिला व दुसरा डोस चे लसीकरण होणार आहे....


