loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २८ मे २०२३ – रविवार

May 28, 2023


मेष : अपेक्षित पत्र व्यवहार,फोन होतील. गाठीभेटी, परिचय होतील.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात काही गोष्टी नव्याने समजतील. नवीन आणू शकाल.

मिथुन : अनेकांशी सुसंवाद साधाल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायातील निर्णय बरोबर ठरतील.

सिंह : जुन्या ओळखींना उजाळा मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.

कन्या : मित्रांच्यावर अवलंबून राहू नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

तुळ : जुने येणे, उधारी वसूल होईल. प्रवास सुखकर होतील.

वृश्‍चिक : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. प्रवासाचे योग येतील.

धनु : आर्थिक प्रगती चांगली होणार आहे.जबाबदारी वाढेल. नवीन परिचय होतील.

मकर : जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.

कुंभ : अपेक्षित पत्र व्यवहार व फोन येतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

मीन : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.