मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये जागतिक ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शालेय प्रांगणावर शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शाळेतील उपशिक्षक शानूल जगताप सर यांनी योगाचे महत्व व बदलत्या जीवन शैली मध्ये योगाची आवश्यकता व त्याचे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.शाळेचे उपशिक्षक युनूस खान व प्रदीप पाटील यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक घेतले.संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे सेवा सप्ताह अंतर्गत शिबीर संपन्न
लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी आयोजित ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत आज शनिवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी...











