मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. शत्रुपिडा नाही. अध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कन्या : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.
तुळ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिक : नवीन परिचय होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
धनु : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रवास सुखकर होतील.
मकर : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. जिद्दीने कार्यरत रहाल.
मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.