loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय ॲबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Jun 28, 2023

ICMAS आयोजित राष्ट्रीय ॲबॅकस व वैदिक मॅथ आईनलाईन परीक्षा १६ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांनी विनर, प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे तन्वी वाले, प्रेमांशी नरोटे, वेदांशी मोरे , शिवण्या शिंदे, नील संदांनशिव, किमया पाठक, संभव ताडगे, आराध्या शिंदे, ओम सांगळे, रिधान आव्हाड, अर्णव गायकवाड, अर्णव तिवलेकर, अद्विता महाजन, आराध्या महेश्वरी, यक्षित गवांदे, अभंग जोशी, सुयोग अहिरराव, प्राची जगताप, अवनी भूधर, स्नेहा घरटे, वैष्णव पायमोडे, साईशा गायवले, मुस्कान टेंभारे, आयुष सोनवणे, अबिर गुरव, अश्वि सांगुले, अंतरा कोठावदे, मयुरेश सांगळे, अनुज देव, अभिनव शीलावट, प्रांजली रणसिंग, वैभव मार्कंड, तनुश्री नाईक, शरयू नागरे, अक्षित निकम, काजवि वाडकर, शार्वश ब्राह्मणकर, आर्यन गायकवाड, सांनवी गुंजाळ, पृथ्वीराज मोरे, सार्थक पवार, स्वरा धर्माधिकारी, कृष्णा पालखेडे, रोझी सय्यद, देवश्री गायकवाड, गार्गी संदानशिव, रत्नेश पगारे, गौरव नरोटे, कुणाल जगदाळे, आरुष राय, योगेश्वरी घटे, कार्तिक अहिरे, वरद वणवे. सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. सदर विद्यार्थ्यांना शिक्षका सौ. वृषाली पांडे व सौ. हर्षा मोरे यांनी मार्गदर्शन केले. गुडविल शाळेचे संस्थापक ॲड. श्री. शशिकांत काखंडकी व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.