loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात आमदार आपल्या दारी महशिबिराची यशस्वी सांगता – तब्बल ३००० नागरिकांनी घेतला लाभ

Jul 4, 2023

आमदार आपल्या दारी

मनमाड शहरात आज आमदार आपल्या दारी ह्या शिबिराची सांगता बुधलवाडी येथील . मराठी शाळेतील प्रांगणात संपन्न झाला. सुमारे 3000 नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला.
बुधलवाडी येथील मराठी शाळेत आमदार आपल्या दारी शिबिर मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले.
मनमाड शहरातील विविध भागात 8 शिबिर संपन्न झाले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या कल्पनेतून व स्वखर्चातून नागरिकांना विविध सुविधा मोफत पुरविण्यात आल्या. या मध्ये मोफत मोतीबिंदू ऑपरेशन रेशन कार्ड संबंधित अडचणी विविध शासकीय दाखले तसेच विविध मोफत आरोग्य सुविधा या शिबिराच्या मार्फत नागरिकांना पुरविण्यात आल्या.
छत्रे हायस्कूल मधून इयत्ता 10 वीत उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या आठ शिबिरांमध्ये सेवेत येणाऱ्या सर्व शासकीय कर्मचारी डॉक्टर नर्सेस आशाताई सेविका तसेच कर्मचारी वर्गांच्या सत्कार करून शिवसेनेतर्फे आभार मानण्यात आले
आज झालेल्या शिबिर प्रसंगी सौ.अंजुमताई सुहास कांदे
युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, मा.जिल्हाप्रमुख अल्ताफ बाबा खान, मा.नगराध्यक्ष बबलू पाटील, संजय निकम, वाल्मिक (आप्पा) आंधळे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, आसिफ शेख, अरुण अंकुश, गणेश केदारे, पिंटू वाघ, दिनेश घुगे, निलेश ताठे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, जयेश शस्त्रबुद्धे, आजू शेख,सिध्दार्थ छाजेड, अजिंक्य साळी,अमोल दंडगव्हाण, आज्जू पठाण, विशाल सुरवसे, लोकेश साबळे,रुशिकांत आव्हाड,राहुल सांगळे,ललित रसाळ,धनंजय आंधळे,गणेश सांगळे,राहुल घुगे,रोशन गवरे,विनोद देशमुख,मुन्ना गोदरे, दशारत जाधव,ओमकार वाघ,कलश पाटेकर,मन्नू शेख,अकिब खान,आतिक शेख,गितू वानखेडे, स्वराज वाघ, काभारी मोरे, मोनु बाचाव,राजू जाधव, अथर्व काठवठे,पंकज आंधळे,अमोल आंधळे,हेमंत आंधळे सचिन दरगुडे, कुणाल विसापुरकर,प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे.
सर्व शिवसेना,युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

आजची लाभार्थी आकडेवारी
रेशन कार्ड 268
निराधार योजना 38
उत्पन्न दाखले. 102
जातीचे दाखले. 167
डोमोसैल 76
जनरल ओपीडी. 543
डोळे तपासणी 1105
रक्त तपासणी. 118
नानक्रीमिलेयार 09

अजून बातम्या वाचा..

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

ऐन दुष्काळात 50 वर्षात पहिल्यांदा पाटाला आले पाणी, आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले जलपूजन, शेतकऱ्यांनी केला आमदार सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित...

read more
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

  मनमाड:- भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक आयोजित नमो चषक 2024 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

  विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि...

read more
भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 जयंती सुशासन दिन म्हणून साजरी

मनमाड - भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते चे प्रमुख प्रेरणा स्थान माजी...

read more
चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारातमती दौऱ्यावर असून तेथे त्यांनी शासकीय धोरणांवरही...

read more
.