🛑 फलक रेखाटन 🛑
दि.१३ ऑगस्ट २०२३
महाराणी,पुण्यश्लोक , अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन! – फलक रेखाटन – देव हिरे.(कलाशिक्षक,’शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव.ता.चांदवड. जि.नाशिक.)
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कुळवाडी भूषण पुरस्कार जाहीर
मनमाड( प्रतिनिधी ):- मनमाड शहरातील फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे सामाजिक शैक्षणिक...











