🛑 फलक रेखाटन 🛑
दि.१३ ऑगस्ट २०२३
महाराणी,पुण्यश्लोक , अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन! – फलक रेखाटन – देव हिरे.(कलाशिक्षक,’शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव.ता.चांदवड. जि.नाशिक.)
ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे नम्र आवाहन
विश्वातील समस्त हिंदू धर्माला गर्व आणि अभिमान वाटेल असा ऐतिहासिक क्षण सोमवार दिनांक 22 जानेवारी...











