🛑 फलक रेखाटन 🛑
दि.१३ ऑगस्ट २०२३
महाराणी,पुण्यश्लोक , अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन! – फलक रेखाटन – देव हिरे.(कलाशिक्षक,’शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव.ता.चांदवड. जि.नाशिक.)
डा्ॅक्टरवाडी शाळेला मास्तर देता का मास्तर ?
नांदगाव - मारुती जगधने जिल्हापरीषद डाॅक्टरवाडी ता नांदगाव येथील शाळेला एक आठवड्या पासून मास्तर...










