loader image
[ays_poll id=7]

कु. वेदिका जाधव हिस तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम बक्षीस

Aug 14, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

येथील म.वि.प्र. समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाची विद्यार्थीनी कु. वेदिका संजय जाधव हिने छत्रे हायस्कूल मनमाड येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.’भरड धान्य – एक उत्कृष्ठ आहार की आहार भ्रम’ या प्रकल्पाचे तिने सादरीकरण केले.सदर विद्यार्थिनीला विज्ञान शिक्षक ए. एस.शेवाळे, जी. व्ही. माताडे यांच्यासह सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल म.वि.प्र. नांदगाव तालुका संचालक अमितभाऊ बोरसे पाटील, स्कूल कमिटी अध्यक्ष दिलीप देवचंद पाटील,गटशिक्षणाधिकारी चिंचोले साहेब ,विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बच्छाव ,मुख्याध्यापक डी.व्ही. गोटे पर्यवेक्षक टि.एम.घुगे , विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर...

read more
आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

मनमाड - बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदार मे. जयमातादी व्हेजिटेबल कंपनी व मे. भारतीबाई शिवनाथ जाधव...

read more
बघा व्हिडिओ – दिंडोरी मतदार संघात महाविकास आघाडीला झटका – जीवा पांडू गावित यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

बघा व्हिडिओ – दिंडोरी मतदार संघात महाविकास आघाडीला झटका – जीवा पांडू गावित यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा झटका महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या...

read more
.