loader image
[ays_poll id=7]

जावीद शेख(सर) यांना जिल्हास्तरीय उपक्रमशिल शिक्षकेतर पुरस्कार

Aug 28, 2023

मनमाड :- नाशिक जिल्हा शिवसेना प्रमुख श्री. विजय (आप्पा) करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख मा. कै. बाळासाहेब ठाकरे स्मृती पित्यर्थ शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे शिक्षकेतर कर्मचारी जावीद मुश्ताक शेख (सर) यांना नाशिक जिल्हास्तरीय 2023 उपक्रमशील शिक्षकेतर पुरस्कार म.वि.प्र.समाज संस्थेचे सरचिटणीस ऍड.नितीनभाऊ ठाकरे व माजी पालकमंत्री श्री.बबनराव घोलप यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आला. या वेळी शिक्षक आमदार किशोर दराडे, मा.पदवीधर आमदार सुधीर तांबे, शिवसेना उपनेते अद्वय हिरे, शिवसेना नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मा.शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते व शिक्षण तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड संस्थेच्या संचालिका आयशा मो.सलीम गाजियानी, मुख्याध्यापक भुषण शेवाळे सर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एम.पी.एल.क्रिकेट ग्रुप, मनमाड तर्फे जावीद शेख यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
.