मनमाड :- नाशिक जिल्हा शिवसेना प्रमुख श्री. विजय (आप्पा) करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख मा. कै. बाळासाहेब ठाकरे स्मृती प्रित्यर्थ शैक्षणिक तथा गाईड विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदिवासी सेवा समिती संचालित श्रीमती नर्गिस दत्त माध्यमिक विद्यालय पंचवटी नाशिक येथील शिक्षिका सौ.ज्योती गणेश सानप यांना शिवसेना उपनेते अद्वय आबा हिरे यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक सन्मान सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी शिक्षक आमदार किशोर दराडे, मा.पदवीधर आमदार सुधीर तांबे, शिवसेना नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मा.शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते व शिक्षण तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राशी भविष्य : ३०ऑगस्ट २०२५ – शनिवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...











