loader image

क्रांतीनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

Sep 8, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज क्रांतीनगर ग्रामपंचायत येथील सभामंडपाचे सुशोभीकरण तसेच काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन सरपंच सौ.पूनम संदीप जेजुरकर तसेच उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी महीलांचा सन्मान करत उपस्थित महीला भगिंनिंच्या हस्ते भूमिपूजन करून महिलांना सन्मान दिला.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सभामंडपाचे सुशोभिकरण, तसेच काँक्रिट रस्ता तय्यार करण्यात येत आहे.
या वेळी श्री.विष्णू निकम सर, अमोल नावंदर, उप सरपंच युवराज डोळे, सदस्य सौ.मंगला मोकळं, संगीता नागरे, इंदूबाई गायकवाड, प्रियांका पाटील, बेबिबाई ककळीज, सचिन मोकळं, कडूबाई काळे, आत्माराम जेजुरकर बाळासाहेब मोकळ निवृत्ती मोकळ योगेश मोकळ अशोक मोकळ संदीप जेजुरकर भास्कर जेजुरकर अनिल पाटील अशोक नरोटे अशोक गायकवाड अमोल काळे वनाजी आयनोर सुनील नरोटे ज्ञानेश्वर जेजुरकर दिगंबर भागवत छायाताई जेजुरकर मंगला मोकळे शांताबाई सरला जेजुरकर पल्लवी आहेर जयश्री जेजुरकर सुमन जेजुरकर चंद्रकला जेजुरकर दिनकर जाधव गोपाळ भस्मे जितेंद्र आहेर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात

मनमाड - येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ जून २०२४ ला नवीन शैक्षणिक वर्षाची...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड - नवीन पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा अनोखा उपक्रम...

read more
शेतकऱ्यांना वाढीव दराने  बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

शेतकऱ्यांना वाढीव दराने बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

मनमाड : नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने...

read more
.