loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ ऑक्टोबर २०२३ – रविवार

Oct 15, 2023

मेष : व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. नवे स्नेहसंबंध जुळतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमचा विशेष प्रभाव राहील.

मिथुन : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल.प्रवासाचे योग येतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कर्क : मानसिक त्रास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता आहे.

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल.

कन्या : खर्च वाढणार आहेत. वाहने चालवताना तसेच प्रवासामध्ये दक्षता घ्यावी.

तुळ : महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. काहींची वैचारिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.

धनु : नवे परिचय होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

मीन : प्रवास टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. अंदाज अचूक ठरतील.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
.