loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

Nov 14, 2023


मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेतील ज्येष्ठ ग्रंथपाल हमीद मन्सूरी यांच्या हस्ते पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री. मन्सूरी यांनी उपस्थितांना पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा मोहम्मद सलीम गाजीयानी यांचे मार्गदर्शन कार्यक्रमासाठी लाभले.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.