loader image
[ays_poll id=7]

नांदगावसाठी स्वतंत्र पाणी योजना – आ. कांदे

Dec 8, 2023

नांदगाव : मारुती जगधने
नांदगाव शहरा करिता स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश नांदगाव नगर परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नांदगाव नगर परिषदेचे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत सदर योजना राबवली जाणार आहे.
५० कोटी रुपये निधी मंजूर असलेल्या या योजनेअंतर्गत नांदगाव शहरात नविन जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र ही उभारण्यात येणार असुन शहराची २०४१ पर्यंत वाढणारी लोकसंख्या लक्षात घेवून योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
नांदगावकर माता भगिनींनी माझ्यावर विश्वास ठेवून आशीर्वाद देऊन मला आमदार केले असल्याने त्यांच्या प्रमुख अडचणी दूर करणार असल्याचे आश्वासन प्रत्येक वेळी आमदार सुहास कांदे यांनी दिले व त्यादृष्टीने प्रयत्न करत नांदगाव शहराचा मुख्य पाणी प्रश्न सोडवण्याच्या दिशेने मोठा टप्पा पार केला आहे. नांदगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना प्रस्तावित करून सरकारकडून ती मंजूर करून घेतली असुन आज कार्यारंभ आदेशही प्राप्त झाले आहे.
नांदगावकर माता भगिनी व व्यापारी बांधवांना ही मोठी आनंदाची बातमी आहे, कारण पंधरा ते वीस दिवस नांदगाव शहरात पाणी येत नसल्याने महिला वर्गाची मोठी अडचण होत होती, तसेच लहान मोठ्या व्यापाऱ्यांना पाण्याची गरज लक्षात घेता या योजनेमुळे शहरातील या अनेक समस्या सुटणार असून शहराच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
.