मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वाहने जपून चालवावीत.
सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
तुळ : व्यवसायात वाढ होईल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : मनोरंजनाकडे कल राहील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
मकर : आध्यात्माकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कुंभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...











