नांदगांव :
आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथील संपर्क कार्यालय येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी प्रतिमेचे पुष्प हार अर्पण करत पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी ज्ञानेश्वर कांदे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, शहरप्रमुख सुनील जाधव, पुंजाराम जाधव, अमृत पाटील, संतोष गायकवाड, वाल्मीक बागुल, सौ.पूर्वा माळी, गौरव बोरसे, तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडीची बैठक संपन्न
आज दिनांक ०८ ऑक्टोंबर २०२३ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. पूजा...











