loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ९ जानेवारी २०२४ – मंगळवार

Jan 9, 2024


मेष : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कन्या : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

तुळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. जीवनात सुसंवाद साधाल.

धनु : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. कोणालाही जामीन राहू नका.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षात साथ लाभेल. एखादी चिंता लागून राहील.

मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वादविवाद टाळावेत.


अजून बातम्या वाचा..

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.