loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

Jan 16, 2024

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा जाणीवपूर्वक व विचारपूर्वक काटकसरीने करावा असे प्रतिपादन लेखक व पत्रकार संदीप देशपांडे यांनी मंगळवारी केले. येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय इंधन बचत कार्यक्रम मनमाड येथे .१६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होत आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन संदीप देशपांडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात प्रा देशपांडे यांनी इंधनाचे विविध प्रकार, त्याच्या साठ्याची स्थिती याची माहिती देऊन पेट्रोल,डिझेल वाचविण्यासाठी कोणते उपाय योजावेत,हे स्पष्ट केले. बस चालक ,वाहक कशी जागरुकता पाळू शकतात ,हे त्यांनी विविध उदाहरणावरून पटवून दिले. या मासिक काळात इंधन बचत कार्यक्रमाचे उदघाटन नुकतेच नांदगाव डेपो आगारात पार पडले. यावेळी एस टी डेपोचे अधिकारी वाटाणे ,विजय शेळके उपस्थित होते . नांदगाव आगारातील सर्व कर्मचारी वर्गाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आगार अधिकारी तसेच डेपोतील वाहक, चालक ,मॅकॅनिक कर्मचारी, सर्व बस वाहक,चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.