loader image
[ays_poll id=7]

संदीप देशपांडे (सर) यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे सत्कार.

Jan 24, 2024




मनमाड:- मनमाड येथील मंदिरात एका फायनान्स कर्मचारीने चुकून त्यांची अडीच ते तीन लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग सोडून छत्रे हायस्कूल,मनमाड चे उपमुख्याध्यापक व पत्रकार संदीप देशपांडे सर यांची बॅग घेऊन गेले होते.परंतू संदीप देशपांडे सर यांनी बॅग च्या मालकाची वाट पाहून त्यांना प्रामाणिकपणे बॅग परत* *केली.त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे*
अध्यक्ष मा.मनोज ठोंबरे (सर), सचिव जाविद शेख (सर) व खजिनदार सनी अरोरा (सर ) यांच्या हस्ते संदीप देशपांडे सरांच्या निवासस्थानी त्यांचे सत्कार करून कौतुक केले.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.