loader image
[ays_poll id=7]

एम.एम.एस. परीक्षेत सेंट झेवियर हायस्कूल चे घवघवीत यश

Feb 16, 2024

मनमाड:- नुकत्याच जाहीर झालेल्या एन. एम.एम. एस. परीक्षेचा निकालात येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या पुढील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले- कुमारी साबळे कार्तिकी 88 % कुशवाह पूजा82% जाधव सार्थक77% मिसाळ गायत्री75% अहिरे आरती74% सोनवणे स्वप्नील 74% तगारे सुरेन73% बिहाडे भीम64% अहिरे माधुरी62%पगारे गौरव59% साबळे प्रतीक्षा58% भंडारे वैभवी57%
वरील विद्यार्थ्यांना सौ. अंजलीना झेवियर मॅडम व श्री. प्रकाश नान्नोर सरांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मा.मुख्याध्यापक फादर मॅल्कम, मा. पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना, मा. फादर लॉईड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले

अजून बातम्या वाचा..

अंगणवाडी क्र.६३ येवला ,बुरुड गल्ली येथे पोषणाची गुढी उभारुन,विविध वेशभुषेत केली जात आहे तृणधान्यांची(भरडधान्यांची) जनजागृती – सुज्ञा खरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

अंगणवाडी क्र.६३ येवला ,बुरुड गल्ली येथे पोषणाची गुढी उभारुन,विविध वेशभुषेत केली जात आहे तृणधान्यांची(भरडधान्यांची) जनजागृती – सुज्ञा खरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प(नागरी) नाशिक -२.अंगणवाडी क्र.६३.मनमाड विभाग येथे सेविकाताई...

read more
बघा व्हिडिओ – दुचाकीवर पुढे तरुणी, मागे तरुणी – दुचाकीस्वाराचा जीवघेणा स्टंट व्हायरल – पोलिसात गुन्हा दाखल

बघा व्हिडिओ – दुचाकीवर पुढे तरुणी, मागे तरुणी – दुचाकीस्वाराचा जीवघेणा स्टंट व्हायरल – पोलिसात गुन्हा दाखल

मुंबईत काही दिवसापुर्वी एका बाईकस्वाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार...

read more
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त सकल मराठा समाज व शिवप्रेमी बांधवांतर्फे अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त सकल मराठा समाज व शिवप्रेमी बांधवांतर्फे अभिवादन

मनमाड - छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे अतुलनीय शौर्य, रणकौशल्य आणि आदर्श प्रशासन या त्रिवेणी...

read more
मनमाड विभागात पोषण पंधरवडा २०२३ ची करण्यात आली सांगता-शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

मनमाड विभागात पोषण पंधरवडा २०२३ ची करण्यात आली सांगता-शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक - २ ..मनमाड विभाग,प्रकल्प अधिकारी मा.श्री.वाकडे...

read more
खा.श्रीकांत शिंदे यांनी मोफत फिरता दवाखाना व शासकीय सुविधा कार्यालयाचे केले कौतुक

खा.श्रीकांत शिंदे यांनी मोफत फिरता दवाखाना व शासकीय सुविधा कार्यालयाचे केले कौतुक

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत दवाखाना व मोफत शासकीय...

read more
.