Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

फेब्रुवारी /मार्च 2024 च्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेची आसन व्यवस्था

Feb 19, 2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चांदवड रोड, मनमाड. ( परीक्षा केंद्र क्रमांक ०२२५) येथे इयत्ता बारावी बोर्ड फेब्रु./मार्च २०२४ च्या परीक्षेची आसन व्यवस्था पुढीलप्रमाणे राहील :-
१) विज्ञान शाखा :- S 022733 ते S023945
२) कला शाखा :- S100812 ते S100952, S153596, S153650,S153664, S153729.
३) वाणिज्य शाखा:- S153593 ते S153744
४) व्यावसायिक अभ्यासक्रम शाखा ( Vocational):- S 165272 ते S165289.
तरी सर्व संबंधित परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी.

टीप:- S022733 ते S022945 ( विज्ञान शाखा) यादरम्यान आसन क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांची फक्त इंग्रजी या विषयाचा पेपर छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड येथे होईल व उर्वरित पेपर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे होतील. याची नोंद घ्यावी.

प्राचार्य

अजून बातम्या वाचा..

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]