loader image

मुंकसे आणि मयंकसिंग यांचा सत्कार संपन्न

Mar 22, 2024


सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखेच्या वतीने नवनियुक्त मुख्य कारखाना प्रबंधक सचिन मुंकसे  व मुख्य कारखाना प्रबंधक मयंकसिंग यांच्या निरोप समारंभ निमित्ताने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाखेचे अध्यक्ष प्रकाश बोडके,सेक्रेटरी नितीन पवार,वर्किंग चेअरमन महेंद्र चौथमल, खजिनदार मुक्तार शेख, हेडकॉटर कमिटी मेंबर एकनाथ पाटील,युवा वर्किंग चेअरमन अरुण कलवर, बलराज पगारे, राजू खरे, अजहर तांबोळी,गौतम वाघ, गिरीश पाटील, लहू काकळिज, सोमनाथ सनस, रमेश सिन्हा, सोमनाथ राजनोर, अमोल खाडे, शुभम माळवदकर,विशाल महाजन, युवा सचिव ज्ञानेश्वर आहेर,इच्छाराम माळी, प्रथमेश सांगळे, महेश वाबळे, स्वप्निल निकम,  ज्ञानेश्वर काकळीज, ज्ञानेश्वर बोडके,नंदू कदम, सचिन साळुंखे,लतीफ बेग, राजू नागरे, सचिन बद्रे,ईश्वर पाटील,प्रशांत नंदुरकर,धरमवीर कुमार, संजीत कुमार, गणेश हाडपे,उमेश सोनवणे,किशोर वाघ, नजमा शेख,सुनील शिंदे,संतोष खरे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

कृष्णा व्यवहारे मेघा आहेर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी पूजा परदेशी मुकुंद आहेर यांची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

कृष्णा व्यवहारे मेघा आहेर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी पूजा परदेशी मुकुंद आहेर यांची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे २८ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय युथ ज्युनियर व...

read more
केमीकल वाहतूक करणारा १६ चाकी मालट्रक दुभाजकावर आदळला एकाच वेळी आठ टायर फुटल्याने झाला मोठा आवाज – नांदगाव येथील घटना

केमीकल वाहतूक करणारा १६ चाकी मालट्रक दुभाजकावर आदळला एकाच वेळी आठ टायर फुटल्याने झाला मोठा आवाज – नांदगाव येथील घटना

नांदगाव : मारुती जगधने दुभाजक संपताच रस्ता अरुंद असल्याने व त्याठिकाणी दिशादर्शक फलक किंवा...

read more
.