मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये दि.23 एप्रिल 2024 रोजी ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन करून जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यात आला.
ग्रंथालयात विविध लेखकांची वाचनीय पुस्तकांची मांडणी करण्यात आली होती.शाळेचे मुख्याध्यापक,संस्थेचे सदस्य,पर्यवेक्षक, व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुस्तकांचे वाचन केले.उपशिक्षक जलालुद्दीन सौदागर व ग्रंथपाल मन्सूरी अब्दुल हमीद यांनी जागतिक पुस्तक दिनाची माहिती देऊन पुस्तक वाचनाचे महत्व स्पष्ट केले.
दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप
आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, या उक्ती प्रमाणे दरवर्षी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने...










