loader image

मनमाडला नगर परिषद तर्फे मतदान जनजागृती बाईक रॅली

May 7, 2024


 

मनमाड : मनमाड नगर परिषदेतर्फे

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सोमवारी शहरांतून विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. तसेच बाईक रॅलीही काढण्यात आली.

एकात्मता चौकापासून ते इंडियन हायस्कुल, गुरुव्दारा रोड, आययुडिपी, महालक्ष्मी चौक व इतर भागामध्ये घोषणा देत १००% मतदान व्हावे या अनुषंगाने बाईक रॅली, फलकाव्दारे जनजागृती

करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी शेषराव चौधरी, उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, मनिष गुजराथी, किरण आहेर, संजय गवळी, नितीन पाटील, रामदास पगारे, राहुल आढाव, संतोष जाधव, सुमेध आहीरे, संजय देवडे, प्रमोद सांगळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य विभाग, मलेरिया विभाग व आणि कर्मचाऱ्यांसह शिक्षण मंडळाचे प्रमुख आणि कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.