loader image

संत झेवियर हायस्कूल शाळेचा दहावीचा निकाल 98.30%

May 27, 2024


सेंट झेवियर हायस्कूलमध्ये एसएससी परीक्षेचा निकाल एकूण विद्यार्थी 177 पास 174 शाळेचा एकूण निकाल 98.30 शाळेत गुणानुक्रमे विद्यार्थी पुढील प्रमाणे…..
प्रथम -कांबळे हर्षदा राघव 94.20, द्वितीय- महाले योगीराज प्रभाकर 92.60,
तृतीय -मुळे तनया संतोष 88.80, चतुर्थ -बिरारी पुष्कराज गोविंद 88.40, ५)जाधव अक्षदा मनोज- 86.80
—————
डिस्टिंक्शन- 42 ,फर्स्ट क्लास- 77 ,सेकंड क्लास- 52 , पास क्लास -03


अजून बातम्या वाचा..

प्रभु रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी – २२ डब्यांच्या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला ना.भुजबळांनी दाखवीला हिरवा झेंडा

प्रभु रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी – २२ डब्यांच्या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला ना.भुजबळांनी दाखवीला हिरवा झेंडा

नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे...

read more
.